विशाल पाटील@पन्हाळा तालुका प्रतिनिधी
ता. 4 डिसेंबर 2025
पोर्ले तर्फ ठाणे गावात.. दत्त जयंती निमित्त 5000 भक्तांना महाप्रसाद वाटप करण्यात आले.. दत्त जयंती निमित्त 9 दिवस गावातील 403 दत्त भक्त नवरातन बसले होते. यामध्ये महिला,मुली,युवक असे सर्वजण सामील होते हे दररोज सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी दत्ताचे नामस्मरण आरती भक्तिमय वातावरण 9 दिवस पार पडले आणि दत्त जयंती दिवशी दत्त भक्तांना 5000 लोकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या सर्वांचे नियोजन दत्त भक्त मंडळ आणि गावातील मंडळानी चांगल्या प्रकारे नियोजन पार पाडले.





Social Plugin