Ticker

6/recent/ticker-posts

शक्तीपिठ महामार्गाला शेतकरी विरोध



बळीराम गुजर @ ग्रामीण प्रतिनिधी

आज मौजे कासार जवळा तालुका जिल्हा लातूर शक्तिपीठ महामार्ग मोजणीसाठी महसूल चे व मोजणी ऑफिसचे कर्मचारी आणि मोनारच कंपनीचे कर्मचारी पोलीस बंदोबस्तात आले असता भाजीत शेतकऱ्यांनी त्यांना तीव्र विरोध करून रिकाम्या हाताने वापस पाठवले.


...