नागपूर शेतकरी प्रश्नावर विरोधक आक्रमक -
भाग्यश्री धकाते उमरेड ग्रामीण प्रतिनिधी
१. शेतकऱ्यांचा सात बारा कोरा झालाच पाहिजे.
2. सोयाबीन खरेदीचा भावाचा फरक मिळालाच पाहिजे.
3. या सरकारच करायचं काय खाली डोके वरती पाय.
4. शेतकऱ्यांचा कर्जमाफी करा नाहीतर खुर्च्या खाली करा.
5. शेतकरी उपाशी सरकार तुपाशी.
6. शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे.
अशा प्रकारचा घोषणा विरोधकांनी दिल्या. यात प्रामुख्याने विजय वडेट्टीवार, आदित्य ठाकरे ,सतेज पाटील उपस्थित होते.





Social Plugin