बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
भाडळे ता . कोरेगाव येथील तुकाराम धोंडिबा नाळे ( वय 92 ) यांचे अल्प आजाराने दु निधन झाले . त्यांच्या पाठीमागे दोन मुलगे व दोन मुली , सुना , नातवंडे , पणतू असा परिवार आहे . निवृत्त मंडलाधिकारी अमृत नाळे याचे वडील तर जयभवानी एक्वाचे मालक अक्षय नाळे याचे आजोबा होते .त्याचा सांवडणेचा विधी शुक्रवारी दि . 26 डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता भाडळे येथे होणार आहे .





Social Plugin