Ticker

6/recent/ticker-posts

हणमंत सुर्यवंशी यांचे निधन

 


बुथ दि . [प्रकाश राजेघाटगे] 

बुध विकास सेवा सोसायटीचे माजी संचालक हणमंत सिताराम सुर्यवंशी  (वय ६९ वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले . त्यांच्या पश्चात आई , पत्नी , दोन मुले , दोन मुली, सुना , नातवंडे असा परिवार आहे . हॉटेल मधुराचे मालक वैभव सुर्यवंशी यांचे वडिल होतं . आप्पा या टोपण नावाने ते सर्वांना परिचित होते . रक्षा विसर्जन व दशक्रिया विधी गुरुवार दि . ४ डिसेंबर रोजी सकाळी ८ .३० वाजता बुध येथे होणार आहे .