Ticker

6/recent/ticker-posts

नामदेव कुंभार यांचे निधन

  


बुध दि . [प्रतिनिधी ] 

बुध ता . खटाव येथील नामदेव तात्याबा कुंभार ( वय ८७ वर्ष ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले .  त्यांच्या पश्चात पत्नी , दोन मुले , सुना, नातवंडे  असा परिवार आहे . . बुध ग्रामपंचायतीच्या सदस्या सौ . दिपाली नागनाथ कुंभार यांचे ते सासरे होते . रक्षा विसर्जन बुधवार दि ३ डिसेंबर रोजी सकाळी ८ : ३० वाजता बुध येथे होणार आहे .