ग्रामीण प्रतिनिधी भानुदास आग्रे.
शनिवार दि.२०/१२/२०२५ रोजी सकाळी ८ ते १० या वेळेत विकास विद्यालय नांदूर पठार च्या प्रांगणात गणित व विज्ञान प्रदर्शन आणि बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा.त्यांच्या अंगी असणारी कल्पकता, सृजनशीलता, नवनिर्मितीला चालना मिळावी आणि त्यांच्या ठिकाणी गणित व वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी प्रतिवर्षाप्रमाणे आजही या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी चेअरमन मदन देशमाने ,तंटामुक्ती अध्यक्ष दत्तात्रय चौधरी , मा.चेअरमन नारायण राजदेव ,राजाराम राजदेव , सबाजी घोलप ,देवराम बोनटे,गणेश घोलप ,विठ्ठल आग्रे,नवनाथ पाटील घोलप ,भाऊसाहेब चढती ,शशिकांत आग्रे , मुख्याध्यापक श्री बर्वे सर,कावरे सर,आग्रे पी बी सर ,व्यवहारे सर,चौधरी सर ,घोगरे सर,लेखनिक झावरे भाऊसाहेब ,आग्रे मामा आणि दाते ,योगेश राजदेव ,सुरेश राजदेव ,भास्कर चौधरी ,शिवाजी आग्रे , साहेबराव बोन्टे ,कैलास राजदेव ,संतोष राजदेव ,मंजाभाऊ देशमाने ,मोहन गाढवे ,सुनील चौधरी ,रंगनाथ राजदेव ,तसेच महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .मनिषा शीरतार,नम्रता अहिले, मुक्ता गाढवे ,शांताबाई राजदेव,अर्चना राजदेव ,संचिता चौधरी ,ताराबाई राजदेव ,अनिता पानसरे ,ताराबाई आहेर ,सोनाली आग्रे ग्रामपंचायत सदस्य , कोमल आग्रे ग्रामपंचायत सदस्य, सरपंच उपसरपंच आदी पालक व ग्रामस्थ उपस्थित होते .
बालचमुंनी चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम केल्याबद्दल ग्रामस्थानी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.





Social Plugin