उध्दव कवळे वायपना महाराष्ट्र ग्रामीण प्रतिनिधी
दि.19 डिसेंबर 2025
हदगाव तालुक्यातील वायपना बु येथील अभ्यासू व्यक्तिमत्व असलेले गणपतराव माधवराव मेकेवार यांचे काल सायंकाळी सहा वाजता निधन झाले आहे त्यांचा अंत्यविधी आज दि.19 डिसेंबर दुपारी 1 करण्यात येत आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, दोन मुली,नातवंडं असा परिवार आहे...





Social Plugin