निकेश बनकर( प्रतिनिधी, उमरेड ग्रामीण)
उमरेड येथिल गांगापूर येथे जुन्या वादातून माय लेकींची हत्या करण्यात आली. मृतकांचे नाव पार्वताबाई शंकर फुकट(६०) व संगीता वसंत रिठे(४१). आरोपी नितेश किसन ठाकरे(३१) यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.





Social Plugin