प्रतिनिधी @रामेश्वर तोंडे लोणी गवळी
घाटबोरी:- जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा घाटबोरी येथे 25 डिसेंबर ख्रिसमस नाताळ निमित्त लोणी गवळी केंद्रप्रमुख व शाळेचे मुख्याध्यापक श्री सु.ग.देशमुख सर यांनी नाताळ सन ख्रिश्चन समाजाचा व बायबल ग्रंथाबद्दल माहिती सागून महत्त्व पटवून सांगितली. या कार्यक्रमासाठी सांताक्लॉज ची भूमिका कलाशिक्षक रामेश्वर तोंडे यांनी केली. मुलांमध्ये नृत्य करून त्यांना खाऊ वाटप केला. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती.
श्री. देशमुख सर, श्री पांचाळ सर, श्री दांदडे सर, श्री. नालेगावकर सर, श्री निकम सर, उर्दू शाळेचे मुख्याध्यापक इरफान सर,श्री पैठणे सर,श्री.मांडवेकर सर श्री. इंगळे सर, सद्दाम शहा सर, श्री. हिवरकर सर, बनसोडे सर व इतर कर्मचाऱ्यांनी आनंद घेतला.





Social Plugin