निकेश बनकर( प्रतिनिधी, उमरेड ग्रामीण)
उमरेड नगर परिषदेच्या नव निर्वाचित नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता रोहित कारू यांचा पद ग्रहण सोहळा मंगळवार दिनांक ३०/१२/२०२५ रोजी सायंकाळ ५ वाजता आयोजित करण्यात आलेला आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन मा. श्री. प्रविणसिंह परदेशी ( ज्येष्ठ सनदी अधिकारी) यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष आनंदरावजी राऊत, जिल्हा अध्यक्ष भाजपा ग्रामीण (रामटेक) तथा प्रमुख अतिथी प्रवीण दटके(आमदार) व माजी आमदार सुधाकर कोहळे, अरविंद गजभिये, डॉ.राजीव पोतदार उपस्थित राहणार आहेत.





Social Plugin