प्रतिनिधी :निरंजन बावस्कर
भोकरदन: दिनांक 26 डिसेंबर 2025 रोजी नवनिर्वाचित नगराध्यक्ष श्रीमंती मिर्झा समरींन नाज वसीम बेग. यांनी पदभार स्वीकारून नगरपरिषद अधिकाऱ्यांना शहरातील स्वच्छता, पाणी,पद दिवे, यांच्याकडे लक्ष देण्यास सांगितले.
यावेळी मा. आमदार चंद्रकांत पुंडलिकराव दानवे, सुधाकर दानवे, शफिक शेठ पठाण , ॲड. हर्षुकुमार जाधव, बाळू देशमुख, पठाण आमेर शफीक,अंकुश जाधव, योगेश शर्मा,जयंत जोशी,राजू इंगळे, व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार कार्यकर्ते व शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते उपस्थित होते.





Social Plugin