Ticker

6/recent/ticker-posts

तनिष्क कन्स्ट्रक्शनचे मालक विनोद प्रकाश मुंडे यांचा वाढदिवस विविध मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा

 


महादेव सोनुने ग्रामीण प्रतिनिधी

 

तनिष्क कन्स्ट्रक्शनचे मालक श्री. विनोद प्रकाश मुंडे यांचा वाढदिवस विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

या प्रसंगी VJNT OBC पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष (भाजपा) श्री गणेश ढाकणे सर, यांच्या हस्ते काही मान्यवरांचे सुद्धा शाल व श्री फळ देऊन सत्कार करण्यात आला.मा.नगरसेविका योगिताताई नागरगोजे, भाजपा सरचिटणीस दीपकभाऊ नागरगोजे, राष्ट्रवादी काँग्रेस संघटक (खेड तालुका) शैलेश फलके यांच्यासह दीपकभाऊ बोडके, जयसिंग जायभाये, लक्ष्मण मुंडे, वैभव आघाव, संतोष मुसळे, राजू सानप, हनुमंत घुगे, समाधान घुगे, आत्माराम काकड, अजय टुर्स अँड ट्रॅव्हल चे मालक मुरली सांगळे, विठ्ठल आघाव, महाराष्ट्र ग्रामीण न्यूज व हिंदी–मराठी पत्रकार महादेव सोनुने, गजानन सोनुने, जयश्री मुंडे, संगीता बोडखे, आदित्य मुंडे, ऋषिकेश ढाकणे, योगेश धात्रक व शुभम सुतार असे विविध मान्यवरांच्या उपस्थित होते. फटाके फोडून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या,,,,.