Ticker

6/recent/ticker-posts

मुकुटबन राजराजेश्वर मंदिर येथे जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा



प्रतिनिधी :-सागर इंगोले 

झरी जा तालुक्यातील मुकुटबन येथे आर सी सी पी एल एम पी  बिराला यांच्या व ग्राम पं. मुकुटबन यांच्या संयुक्त विद्यमाने झरी जा तालुक्यातील शेकडोच्या संखेने दिव्यांग बांधव मुकुटबन राजराजेश्वर मंदिर येथे जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला व झरी जा. तालुक्यातील शेकडोच्या संखेने दिव्यांग बांधव व भगिनी या कार्यक्रमात सहभागी झालेले होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते श्री रमेश उद्धकवार, प्रमुख पाहुणे   वैदकीय अधिकारी डॉ शुमायला मिर्झा पं समिती प्रतिनिधी भीमरावजी काकडे, दिलीप भोयर,csr विभाग व विकासगंगा सामाजिक संस्था घाटंजी चे सर्व मान्यवर विजय कांबळे साहेब, संदीप उरकुडे साहेब, बरशेट्टीवर सर, ज्ञानेश्वर घाटे, सौ भावनाताई वराटे,रोहिणी तेलकlपेल्लीवlर काकडे साहेब हॆ व अनेक मान्यवर व झरी जामणी तालुक्यातून शेकडोच्या संखेने दिव्यांग बांधव व भगिनी यावेळी उपस्तिथ होते.