ग्रामीण प्रतिनिधी-महमदरफी मदार आदमपूरकर
आदमपूर:बिलोली तालुक्यातील ग्राम कार्ला खुर्द येथील रहिवासी निर्मलाबाई विश्वनाथ हांचगुडे(५९)यांचे रविवार दि.२८ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता अल्पशा आजाराने दुखःद निधन झाले.त्यांच्या पार्थिवावर सोमवार दि.२९ डिसेंबर रोजी दुपारी ११ वाजता कार्ला खुर्द येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.त्यांच्या पश्चात पती,एक मुलगा,सून,चार मुली,जावई,नातू,पणतू असा मोठा परिवार आहे.प्रहार जनशक्ती पक्ष बिलोली उपाध्यक्ष विनोद हांचगुडे यांच्या आई तर आदमपूर ग्रामपंचायत पंप ऑपरेटर राम हालबुर्गे यांच्या सासू होत.





Social Plugin