Ticker

6/recent/ticker-posts

मुदखेड तालुक्यातील लखे कुटुंबांची आमदार श्रीजया ताई चव्हाण यांनी घेतली भेट .



नांदेड ग्रामीण प्रतिनिधी रवि मांजरे 

मुदखेड तालुक्यातील जवळा मुरार येथील लंखे कुटुंबातील एकाच घरातील चार जनाचा मुत्यु दुःखत दुर्दैवी घटना घडली आज रोजी त्यांच्या नातेवाईकांची सांत्वन करण्यासाठी भेट घेतली