Ticker

6/recent/ticker-posts

एमयुचर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या रेफरी बोर्डाच्या सदस्य पदी विजय मोटघरे सर सेवानिवृत्त शिक्षक यांची निवड


गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी

सविस्तर असे की महाराष्ट्रातील हौशी कबड्डी फाउंडेशन च्या पाचव्या राष्ट्रीय फेडरेशन कप चे आयोजन करीत आहे याचे आयोजन सर्वोच्च न्यायालयाचे वकील जागतिक कबड्डी फेडरेशनचे कायदेशीर सल्लागार आणि भारतीय हौशी कबड्डी फेडरेशनचे मुख्य सरचिटणीस श्री ए उशी रेड्डी यांच्या शुभहस्ते करण्यात आले आहे

त्याकरिता त्यांनी खालील व्यक्तीची नियुक्ती केली आहे हरीश कुमार झारखंड रामानाधाम कुमार तेलंगणा रमेश धारावत तेलंगणा विजयकुमार रामहरी मोटघरे कारंजा लाड वाशिम जिल्हा महाराष्ट्र यांचा सुद्धा समावेश आहे विजयकुमार मोटघरे यांचे कबड्डीचे रेप्री म्हणून चांगले नाव आहे विजयकुमार मोट घरे यांची महाराष्ट्रातून फक्त एकाच व्यक्तीची निवड करण्यात आली मोटघरे यांचे रूपाने एमीचर कबडी फेडरेशनऑफ इंडिया म्हणजेच ऑल इंडियाच्या लेव्हलवर विजयकुमार मोटघरे यांचे रूपाने महाराष्ट्रला हा बहुमान मिळाला त्यांना हा बहुमान श्री ए उशी सर्वोच्च न्यायालयाचे वकील यांचे पत्राने मिळाला आहे त्यांना हा मिळालेल्या बहुमाना बद्दल व त्यांच्या या निवडी बद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे.