भाग्यश्री धकाते उमरेड ग्रामीण प्रतिनिधी
नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकांमध्ये विजयी झालेल्या नगरसेवकांना जनतेच्या प्रचंड पाठिंब्याबद्दल अभिनंदन, तर पराभूत उमेदवारांना त्यांच्या अथक परिश्रम, समर्पण आणि पक्षासाठी केलेल्या झटण्याबद्दल मनापासून सलाम.
यावेळी काँग्रेस पक्षात विजय आणि पराभव हे फक्त टप्पे आहेत. खरा विजय आहे तो पक्षाच्या विचारधारेचा आणि जनसेवेचा! विजयी नगरसेवक उमरेडच्या विकासासाठी कार्य करतील, तर पराभूत उमेदवारांचे अनुभव आणि ऊर्जा पक्षाला अधिक बळ देईल. सर्वांचे योगदान अमूल्य आहे आणि आम्ही एकत्रितपणे जनतेच्या सेवेत नेहमी झटत राहू!" कार्यक्रमात पक्षाचे नेते, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उमरेडच्या उज्ज्वल भविष्यासाठी काँग्रेस परिवार एकसंघ आहे.





Social Plugin