Ticker

6/recent/ticker-posts

अँड : अर्चित भाऊ नाईक हे बनले युवा कार्यकर्त्यांचे आधारस्तंभ




ग्रामीण प्रतिनिधी :- छगन जाधव पळशी 

मागील झालेल्या किनवट नगरपंचायत च्या निवडणुकीत जाहीर झालेल्या निकालाने राजकीय वर्तुळात चांगलेच खळबळ उडवली आहे .नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना ( उ.बा.ठा)गटाच्या सो. सुजाता येंड्रालावार यांनी भाजपचे आनंद मच्छेवार.यांच्या  सौभाग्यवती पराभव करत दणदणीत विजय मिळवला.पंचायतीत (उ.भा.ठा) 3 भाजपचे 4 राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट ) 5 काँग्रेस 1 राष्ट्रवादी (अजित पवार) 5 इतर 3 नगरसेवक विजयी झाले . (उ.भा.ठा ) ( शरद पवार ) यांची युती नगरपंचायत बहुमताच्या दिशेने मजबूत झाली आहे.या निवडणुकीत सर्व युवा आणि नवीन चेहरे यांना संधी दिली होती . तर नगराध्यक्ष पद सो. सुजाता येंड्रालावार यांनी मशाल पेटवली .आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत समोर कसा विजय मिळवता येईल . यासाठी अँड:- अर्चित नाईक यांनी युवा वर्ग व कार्यकर्त्यांना संबोधित केले.