Ticker

6/recent/ticker-posts

भोगाव येथे बिबट्याचा धुमाकूळ .



नांदेड ग्रामीण प्रतिनिधी रवि मांजरे 

अर्धापूर तालुक्यातील पांगरी व भोगाव येथे बिबट्याचा धुमाकूळ घातला आहे पांगरी येथील दुधाडे यांच्या मळ्यात रानडुक्कर व भोगाव व देळुब येथील शेतकरी मोरे यांच्या मळ्यात चार कुत्रे पिल्ले खाले आहे शेतकरी व ग्रामस्थांना भिंतीचे वातावरण निर्माण झाले आहे