Ticker

6/recent/ticker-posts

राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्रपवार गटाच्या) नगराध्यक्षपदी श्रीमती.मिर्झा समरीन नाज वसीम बेग विजयी.





प्रतिनिधी: निरंजन बावस्कर 

भोकरदन: भोकरदन नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये काँग्रेसला सत्ता राखण्यात अपयश मिळाले तसेच मा. मंत्री रावसाहेब पाटील दानवे व आमदार संतोष पाटील दानवे यांना सुद्धा सत्ता खेचून आणण्यास अपयश मिळाले यामध्ये  राष्ट्रवादी काँग्रेस शहरातचंद्र पवार गटाच्या नगराध्यक्ष श्रीमती.मिर्झा समरीन नाज वसीम बेग  यांचा ७४४ मतांनी विजय झाला.     

      नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना एकूण मिळालेली मते

१) कुरेशी सानिया कौसर शेख खलील:३९४

२) देशमुख प्रियंका प्रतीक.                :३९६४

३) आशाबाई एकनाथ माळी.             :५३३९

४) मिर्झा समरीन नाज वसीम बेग.      :६०८३

५) नोटा (वरीलपैकी एकही नाही).      :१०२

प्रभाग वाईज विजय झालेले उमेदवार__

प्रभाग क्रमांक १ (अ)

विजयी उमेदवार: श्रीमती.बिरसोने रेखा द्वारकाधीश(भारतीय जनता पार्टी)

प्रभाग क्रमांक १(ब)

विजयी उमेदवार: श्री.शर्मा भूषण बाबूप्रशाद (शिवसेना,)

प्रभाग क्रमांक २ ( अ)

विजयी उमेदवार: श्रीमती.पठाण अस्मतबेगम  बशीरखा. 

(राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट)

प्रभाग क्रमांक २ (ब)

विजयी उमेदवार: श्री.शहा अजहर अली इनुसली. (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट)

प्रभाग क्रमांक ३ (अ )

विजयी उमेदवार: श्रीमती.देशमुख  सुरेखाबाई बाळू. (राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गट)

प्रभाग क्रमांक ३ (ब) 

विजय उमेदवार:श्री.पठाण अमेर शफिक 

(राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट) 

प्रभाग क्रमांक ४ (अ)

विजयी उमेदवार:श्री.पठाण बिस्मिल्लाहबी सलीम खा

 (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) 

प्रभाग क्रमांक ४( ब)

विजयी उमेदवार:श्री.पठाण शफिक खाँ मेहताब खाँ

(राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट) 

प्रभाग क्रमांक ५(अ)

विजयी उमेदवार:श्रीमती. जाधव गयाबाई रमेश 

(भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)

प्रभाग क्रमांक ५( ब)

विजय उमेदवार :श्री. जाधव रणवीरसिंह लक्ष्मणराव

(भारतीय जनता पार्टी) 

प्रभाग क्रमांक ६(अ)

विजय उमेदवार :श्रीमती. देशपांडे निलिमा प्रवीण

(भारतीय जनता पार्टी) 

प्रभाग क्रमांक ६(ब)

विजय उमेदवार :श्री. थारेवाल सुमित जयेश

(भारतीय जनता पार्टी)

प्रभाग क्रमांक ७(अ)

विजय उमेदवार :श्रीमती. पाथरे चंचलाबाई रामदास (भारतीय जनता पार्टी) 

प्रभाग क्रमांक ७(ब)

विजय उमेदवार: श्री. मोरे दीपक नारायण

(भारतीय जनता पार्टी) 

प्रभाग क्रमांक ८(अ)

विजयी उमेदवार: श्रीमती. बेग कुरेशाबी शमिम 

(राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट) 

प्रभाग क्रमांक ८ (ब)

विजय उमेदवार: श्री.पगारे चंद्रकांत किसन

(राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट)

प्रभाग क्रमांक ९ (अ)

विजय उमेदवार: श्रीमती. भारती शिला अभिजीत

(राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट) 

प्रभाग क्रमांक ९( ब)

विजयी उमेदवार: श्री.कदीर शब्बीर अब्दुल 

(राष्ट्रवादी शरद चद्र पवार गट)

प्रभाग क्रमांक १०(अ)

विजयी उमेदवार: श्रीमती. लता शंकरराव सपकाळ

(भारतीय जनता पार्टी) 

प्रभाग क्रमांक १०(ब)

विजयी उमेदवार: श्री. सहाणे राजाराम रामकिसन

(भारतीय जनता पार्टी)

या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गट ). व ९ नगरसेवक विजय झाले.

भारतीय जनता पार्टीचे ८ नगरसेवक विजयी झाले 

शिवसेना १ नगरसेवक विजयी झाले 

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे २नगरसेवक विजयी झाले.