Ticker

6/recent/ticker-posts

वायपण यथे शिवपांदण रस्त्याला सुरुवात .

 


उध्दव कवळे वायपना ग्रामीण प्रतिनिधी 

हदगाव तालुक्यातील वायफना येथे शिवबांधन रस्त्याला सुरुवात मल्लिनाथ महाराज आश्रम ते उमरी जाणाऱ्या शिवेला टच होणाऱ्या महत्त्वपूर्ण रस्त्याला आज सुरुवात झाली आहे यावेळी उपस्थित तलाठी नवघरे  मॅडम शिवसेनेचे माजी जिल्हा उपाध्यक्ष श्री घंटलवार साहेब गावातील सरपंच उपसरपंच व शेतकरी बांधव उपस्थित होते...