Ticker

6/recent/ticker-posts

सरस्वती विद्यालय मध्ये बाल आनंद नागरी उत्सवामध्ये संपन्न.



प्रतिनिधी: निरंजन बावस्कर 

भोकरदन: पिंपळगाव रेणुकाई यथील सरस्वती प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आनंद नागरिक कार्यक्रम मोठ्या उत्सवामध्ये  संपन्न झाला. या कार्यक्रमांमध्ये पालकांचाही मोठ्या उत्साहाने सहभाग होता. या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी १५० ते १६० स्टॉल लावण्यात आले. विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान प्राप्त होण्यासाठी बाल आनंद नागरिक ठेवण्यात आला 

  प्र. अधिकारी. ए,के बावस्कर सर यांनी विद्यार्थ्यांना नफा तोटा व पैशाची देवाणघेवाण कशी करावी तसेच आई-वडिलांच्या कष्टाची किंमत समजावी म्हणून बाल आनंद नागरिक कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे याही वर्षी साजरा करत आहे.  यावेळी सरस्वती विद्यालयाच्या सर्व स्टॉक उपस्थित होता.