Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र होमगार्ड नागरी संरक्षण दलाचा वर्धापन दिन



दिनांक 12/12/2025  रोजी महाराष्ट्र होमगार्ड नागरी संरक्षण दलाचा 79 वा वर्धापन दिन भोकरदन येथे साजरा करण्यात आला सदर कार्यक्रम माननीय जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक श्री आयुष नो पानी साहेब प्र शासकीय अधिकारी श्री किशोर जी राठोड साहेब केंद्रनायक श्री राजेंद्र जी शेळके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भोकरदन पथकातील समादेशक अधिकारी शहा साहेब तालुका पिटीसी गणेश भवर व पुरुष व महिला होमगार्ड यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी भोकरदन येथे स्वच्छता अभियान राबवली व पद संचलन घेतले याप्रसंगी गणेश भवर यांनी होमगार्ड बद्दल सर्व माहिती दिली यामध्ये खालील होमगार्ड हजर होते  तबडे साबळे ,बर्डे ,तळेकर, पोपळघट ,घोडके ,लोखंडे, साबळे ,दांडगे, काकरवाल असे मोठ्या संख्येने होमगार्ड सैनिक हजर होते.