प्रतिनिधी निरंजन बावस्कर
भोकरदन,: छत्रपती संभाजी नगरीतून प्रस्थान दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी श्रीचा पालखी सोहळा भोकरदन नगरीमध्ये सायंकाळी७:०० वाजता आले असता गावकरी मंडळी व भाविक मंडळी यांनी फटाके वाजवत श्रीच्या पालखीचे स्वागत केले.
या पालखी सोहळ्यामध्ये २७५_३००वारकरी मंडळी सहभागी झाले असून त्यांच्या भोजनाची व्यवस्था विजया लॉन्स भोकरदन येथे करण्यात आली होती.हे पालखी सोहळ्याचे वर्ष १७ वर्ष आहे. ही पालखी धाड ,बुलढाणा, मोताळा मार्गे शेगाव नगरीमध्ये ३०डिसेंबर रोजी पोचणार आहे असे वारकरी मंडळी ंनी सांगितले.






Social Plugin