Ticker

6/recent/ticker-posts

मा. आमदार चंद्रकांत दानवे यांचा वाढदिवस साजरा.



प्रतिनिधी निरंजन बावस्कर 

भोकरदन: भोकरदन _जाफराबाद मतदार संघातील मा.आमदार चंद्रकांत पुंडलिकराव दानवे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा  करण्यात आला यावेळी अनेकांनी दिल्या शुभेच्छा. 

      मा.आमदार चंद्रकांत पुंडलिकराव दानवे यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू व्यक्तींना ब्लॅंकेट वाटप करण्यात आले.