Ticker

6/recent/ticker-posts

नागपूर - हिवाळी अधिवेशनाचा पहिल्या दिवशी विधानभवनात दाखल!

  


भाग्यश्री धकाते @ उमरेड ग्रामीण प्रतिनिधी


नागपूरच्या ऐतिहासिक अधिवेशनात महाराष्ट्राच्या विकासासाठी एकजुटीने पुढाकार घेण्याची वेळ आली आहे. जनतेच्या अपेक्षांसाठी सज्ज! यावेळी विधिमंडळ सहकारी आमदार श्री. अस्लम शेख यांच्यासोबत विधानभवनात प्रवेश केला.