Ticker

6/recent/ticker-posts

भोकरदन नगरपरिषद चे नवनिर्वाचित नगरसेवक यांचा तरुण मित्रमंडळीच्या वतीने जाहीर सत्कार.



प्रतिनिधी: निरंजन बावस्कर 

 भोकरदन: येथील नगरपरिषदचे भारतीय जनता पार्टी व शिवसेना नवनिर्वाचित नगरसेवक यांचा मासनपुर गावकरी मंडळी व नवतरुण मित्र मंडळ यांनी सत्कार केला. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

       यावेळी दीपक मोरे ,रामदास पाथरे, राजू सहाने भूषण शर्मा ,प्रवीण देशपांडे, सुमित थारेवाल ,PSI बिगोत साहेब व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, गावकरी मंडळी, व नवतरुण मित्र मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.