Ticker

6/recent/ticker-posts

कृष्णा झावरे यांच्या निवडीमुळे नगर न्यायालयात पारनेरच्या जनतेला आधार.

      


 पारनेर प्रतिनिधी  भानुदास आग्रे.  

अहिल्यानगर जिल्हा वकील संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटाच्या वतीने सन्मान करण्यात आला ,यावेळी भावी जिल्हा परिषद सदस्य रविंद्रशेठ राजदेव ,टाकळी ढोकेश्वर ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय निवडुंगे,सावरगावचे ग्रामपंचायत सदस्य रवींद्र गायखे आदी मान्यवरांनी सत्कार करून भावी वाटचालीस शुभेच्या दिल्या.