Ticker

6/recent/ticker-posts

भावपुर्ण श्रध्दांजली.



संतोष फुलारी @ भेंडा प्रतिनिधि 

भेंडा येथील राजुभाऊ क्षीरसागर यांचे दि.16 डिसेंबर रोजी रात्री 11 वाजता हृदयविकाराच्या तीव्र धक्याने निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.जगदंबा फ़ोटो चे मालक शिवाजी कदम व मल्हारी कदम यांचे ते मेहुने होते.राजुभाऊ च्या आकस्मिक निधनाने भेंडा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.