भाग्यश्री धकाते उमरेड ग्रामीण प्रतिनिधी
उमरेड युथ फाउंडेशन द्वारा आयोजित युवा महोत्सव २०२५ अंतर्गत;स्थानिक जीवन विकास विद्यालय व येथे सामान्य ज्ञान व स्मरणशक्ती स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली.यामध्ये सामान्य ज्ञान स्पर्धेत मुल व मुली शहरातील विविध शाळेतील *५५८* विद्यार्थि सहभागी झाले होते. तसेच स्मरणशक्ती स्पर्धेत सुद्धा मोठ्या प्रमाणत सहभाग घेतला.ही स्पर्धा दोन गटात घेण्यात आली होती.प्रसंगी संस्थेचे संस्थापक अनिलकुमार गोविंदांनी, संयोजक सचिन कुहीकर ,अध्यक्ष दिपक पटले सचिव गौरव राहाटे,संस्थापक पूर्वाध्यक्ष प्रदीप चिंदमवार , पूर्वाध्यक्ष संजय मौदेकर ,राजेश जिकार,मनीष बालपांडे,सतीश तांबेकर,स्वप्नील लाडेकर,रितेश राऊत,,यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यशस्वीतेसाठी सतीश चकोले,शुभम सिर्सिकर,मुकेश गौतम,वैभव गजघाटे,रवी बरोसोनी,उज्वल चिंदमवार,नितेश वैद्य,गौरव मिश्रा,संजय चाचरकर,हितेश गडबोरीकर,,समर भगत,,विशाल बावने,विजय रामटेककर, पवन मडावी,आशिष वंजारी,अक्षय श्रीखंडे,,नरेंद्र बालपांडे,आदींचे सहकार्य लाभले.





Social Plugin