अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ
कै.दत्ताजी भाले प्राथमिक विद्यालयातील इयत्ता सहावीचा विद्यार्थी चि.पियुष नवनाथ दाने याने डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेत सहभाग घेऊन पास झाल्याबद्दल भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या उपाध्यक्षा मा.सौ.ज्योती ताई ठाकूर, स्थानिक व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष मा.श्री व्यंकटेश गोसावी,कार्यवाह मा.श्री केदारजी मंत्री, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा.श्री. श्रीपादजी जपे,स्थानिक व्यवस्था मंडळातील सर्व सदस्य,मुख्याध्यापक मा.श्री.प्रदीपजी जोशी सर, मूल्यमापन प्रमुख श्रीमती.सुवर्णलता खानापूरकर, वर्गशिक्षिका श्रीमती.अनुराधा भाकरे व सर्व शिक्षक वृंद या सर्वांनी चि.पियूष चे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या....





Social Plugin