भाग्यश्री धकाते उमरेड ग्रामीण प्रतिनिधी
उमरेड युथ फाउंडेशन द्वारा आयोजित युवा महोत्सव 2025 च्या दुसऱ्या दिवशी सकाळी मंगळवार (दि.16) सकाळी 9 वाजता विविध मैदानी क्रीडा स्पर्धा पार पडल्या. विविध स्पर्धांच्या आयोजनाने आणि उत्स्फूर्त प्रतिसादाने उमरेडचा युवा महोत्सव गाजला. तीन वेगवेगळया गटात धावणे,लांब उडी, गोळाफेक आदी स्पर्धेत 550 च्या वर स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.
मैदानी क्रीडा स्पर्धा स्थानिक महात्मा जोतीराव फुले शारीरिक शिक्षण महाविद्यालय मैदानावर पार पडल्या. उद्घाटन प्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद घरडे,युवा उद्योजक आदित्य रहाटे, स्वच्छ्ता निरीक्षक न. प.उमरेड अनिल येवले,संस्थापक अनिलकुमार गोविंदांनी,अध्यक्ष दीपक पटले,सचिव गौरव रहाटे संयोजक सचिन कुहीकर,संस्थापक अध्यक्ष प्रदीप चिंदमवार , पूर्वाध्यक्ष संजय मौदेकर,राजेश जीकार आदिची मंचावर उपस्थिती होती.
मैदानी वयक्तिक स्पर्धेत सिद्धांत चिचमलकर, तक्ष लांजेवार, मन्वय कटकमवार, स्वामींनी दीक्षित,शिवानी फुकट,उन्नती शहारे,आर्यन चंदनखेडे, अदिही तळेकर,आदित्य चौधरी,रितिका बुरडकर,प्रतिमा नन्नावरे, तनु नौकरकर,आदित्य मुळे,केतन डावे,निखिल वाघाडे,अनुश्री मोहरकर,पूनम निखार,समीक्षा भोयर,श्रावणी खोब्रागडे, तनिष्का चिचमलकर, रोहित गेडाम,नमन अवचट,साहिल मोहरकर,तन्वी भानारकर, माही पडोळे, माही मोहरकर,वेदांत देशमुख,वीर भास्कर,ऋषिकेश देशमुख, विशाखा नागपुरे,श्रावणी फुकट,जानवी नान्हे, अचल पौणीकर,श्रेयस वंजारी,श्रावणी खोब्रागडे पल्लवी मुळे,अहिल्या गेडाम,लक्ष्मी किन्नके,सौरभ मांढरे, दारुल रझवी,वैभव कुसराम,आर्यन केळझरकर,आदेश मांडवकर,गंगा जीवनकर, अनुश्री मोहरकर,अहिल्या गेडाम,समीक्षा भोयर ,तरुण दिवेडी, अमय ब्राह्मणे,आर्यन चंदनखेडे इत्यादी अनेक खेळाडू वयक्तिक पुरस्काराचे मानकरी ठरले.सर्वांना रोख रक्कम व पदक,प्रमाणपत्र देऊन पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आले.श्वेता शिंदे नी स्कोरर ची भूमिका पार पाडली.,जुगल फुलझेले,कृतिक गिरडकर,सुरेश तीवाडे ,प्रफुल बेले, यांनी पंच म्हणून जबाबदारी पार पाडली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्नील गवळी यांनी केले .गौरव राहाटे यांनी आभार मानले.यशस्वीतेसाठी स्वप्नील गवळी,सौरभ भिवगडे,आशिष वंजारी शुभम सिर्सिकर ,प्रफुल वाघमारे,विश्वास लाडेकर,प्रांजल डहाके,सतीश चकोले हितेश गडबोरिकर ,मनीष बालपांडे भूपेश पठराबे ,रवी बरोसोणी,विक्रांत वरघने श्रीकांत बोरकर,अक्षय श्रीखंडे,सुरेश तिवाडे,प्रवीण लाडेकर,विशाल बावने,नरेंद्र बालपांडे,विजय रामटेककर, तोंसिफ शेख,आदींनी सहकार्य केले.





Social Plugin