Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हा परिषद शाळेत निरोप समारंभ संपन्न.





महाराष्ट्र ग्रामीण प्रतिनिधी उध्दव कवळे 

दि.27 डिसेंबर 2025 हदगाव तालुक्यातील मोजे वायपना बु येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या शाळेतील शिक्षकांच्या बदल्या झाल्या असता त्यांचा काल निरोप समारंभ घेण्यात आला यातील पंधरा वर्षे सलग शाळेला सेवा करणारे सोनमनकर सर, शहापूरकर सर कोंडेकर मॅडम यांनी शाळेसाठी अतिशय छान अशी सेवा दिली आहे व विद्यार्थी घडविले आहे त्यांचे स्वागत लेझीम व ढोल ताशाच्या आवाजामध्ये विद्यार्थ्यांनी व येथील शिक्षकांनी अतिशय छान अशा वातावरणामध्ये त्यांचे स्वागत केले आहे.

 व त्यांनी भेट वस्तू म्हणून शाळेसाठी साउंड बॉक्स व विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य यांचे वाटप केले आहे .वेळी शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होते त्यांना अतिशय आनंदामध्ये निरोप देण्यात आला.