Ticker

6/recent/ticker-posts

आ. संतोष रावसाहेब पाटील दानवे यांच्या वाढदिवसा निमित्त भव्य शंकर पटाचे आयोजन.



 प्रतिनिधी :निरंजन बावस्कर 

भोकरदन: कोळेगाव_गोद्री शिवारात श्री. गजानन पा. गावंडे व जिल्हा परिषद गट वलसा(व) यांच्या वतीने भव्य शंकर पटाचे आयोजन करण्यात आले.  यावेळी आमदार संतोष पाटील दानवे यांनी आयोजित शंकर पटास सदिच्छा भेट दिली.

         यावेळी उपस्थित सर्वांशी संवाद साधत शंकर पटाचा आनंद घेतला. व वाढदिवसानिमित्त उपस्थितांनी दिलेल्या शुभेच्छांचा स्वीकार केला.  याप्रसंगी भाजपचे पदाधिकारी व स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह शंकरपट प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते