
भाग्यश्री धकाते- उमरेड ग्रामीण प्रतिनिधी
उमरेड मधील अद्याळवाले ले आऊट बायपास रोड उमरेड येथे परमपूज्य नरेंद्राचार्य महाराज पादुका मिरवणूक व गुरुपूजन सोहळा आयोजित करण्यात आला होता या सोहळ्यात प्रामुख्याने उमरेड नगराध्यक्ष पदाचा उमेदवार प्राजक्ता रोहित कारु यांची उपस्थिती होती तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष नागपूर ग्रामीण श्री. आनंदराव राऊत तसेच माजी नगरसेवक सतीश चौधरी यांची उपस्थिती होती. तसेच मोठया संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते अशा प्रकारे हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.




Social Plugin