नांदेड ग्रामीण प्रतिनिधी रवि मांजरे
अर्धापूर येथील कै दगडूबाई बाबाराव नवले यांचे आज रोजी निधन झाले आहे अर्धापूर दुर्गा नगर अर्धापूर अल्पशा आजारामुळे निधन झाले आहे यांचे राहते घर दुर्गा नगर येथून माळी समशान भूमी येथे अंत्यविधी होणार आहे गोविंदराव नवले किशनराव नवले रमेश नवले यांच्या आई होत्या
भावपूर्ण श्रद्धांजली आजी




Social Plugin