संतोष फुलारी ग्रामीण प्रातिनिधि भेंडा बु
:नेवासा तालुक्यातील भेंडा येथे लोकनेते मार्तूरावजी घुले पाटील क्रीडा प्रबोधिनी, भेंडा यांच्या वतीने भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, यावर्षीची प्रतिष्ठेची भेंडा प्रिमिअर लीग (BPL – पर्व ७ वा) लवकरच उत्साहात पार पडणार आहे.





Social Plugin