प्रतिनिधी @ रामेश्वर तोंडे लोणी गवळी.
बुलढाणा : दिव्य सेवा प्रकल्प वरवंड आयोजित ग्राम शहरी अध्ययन शिबिरात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चालना देण्यात आली. महात्मा ज्योतिबा फुले समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच राज्यातील इतर भागातून आलेल्या शिबिरार्थीना प्रकल्पाचे संचालक अशोक काकडे, ह.भ.प. वासुदेवराव महाराज महल्ले, डॉ. दिलीप काळे, प्राचार्य डॉ. अविनाश गेडाम, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजित राजपूत, प्रा. संदिप मोठे यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.





Social Plugin