Ticker

6/recent/ticker-posts

*कळवण न्याती कॉर्नर वाहतुक कोंडी योग्य नियोजन साठी (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे निवेदन.



कृष्णा पवार (कळवण ग्रामिण  प्रतिनिधी )

कळवण शहरातील न्याती कॉर्नर मेन रोड ते तलाठी कॉलनी पर्यंत राहणाऱ्या वाहतूक कोंडी योग्य नियोजन करण्याबाबत कळवण शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने कळवण नगरपंचायत चे मुख्याधिकारी नागेश येवले यांना शिवसेना कळवण शहर प्रमुख माननीय श्री अजय दादा पगार यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख जितेंद्र वाघ, कळवण तालुकाप्रमुख अंबादास जाधव, शहर प्रमुख अजय पगार, उपशहर प्रमुख विनोद मालपुरे , आप्पा बुटे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक शितल कुमार आहेर, युवा सेना उपशहर प्रमुख सचिन पगार, राकेश आहेर कुंदन पगार राहुल पगार प्रमोद निकम केतन निकम सागर शिरसाट चेतन रौंदळ मनोज पगार अमोल खैरनार व इतर शिवसैनिक उपस्थित होते.