नांदेड ग्रामीण प्रतिनिधी रवि मांजरे
नांदेड जिल्हा बुरुड समाज संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाडा स्तरीय आठवा सामूहिक विवाह सोहळा दि 26.04.2026 रोज रविवारी दुपारी 12.35 वाजता आयोजित करण्यात आला आहे या स्थळ
अनुसया गार्डन पिंपळगाव पाटी आसना नांदेड नांदेड येथे होणार आहे तरी जास्तीत जास्त जोडप्याने आपला सहभाग नोंदवावा भव्य दिव्य असा कार्यक्रम होण्यास सहभागी सहकार्य करावे तसेच महाराष्ट्रातील सर्व समाज बांधव यांना विनंती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे संपर्कातील विवाह जोडपे युवा साठी लावण्या सहकार्य करावे ही नम्र विनंती जाहीर आव्हान





Social Plugin