Ticker

6/recent/ticker-posts

नांदेड शहर व जिल्ह्यात संत श्री केत्तय्या स्वामी जयंती उत्साहात साजरी.



नांदेड ग्रामीण प्रतिनिधी रवि मांजरे 

आज रोजी नांदेड जिल्ह्यात व शहरात उत्साहात संत श्री केत्तय्या स्वामी जयंती साजरी करण्यात आली  नांदेड जिल्हा बुरुड समाज संघटनेचे जिल्ह्यातील सर्व  महिला सर्व पदाधिकारी श्री जागृत महादेव मंदिर संस्थान समिती पदाधिकारी उपस्थित होते