Ticker

6/recent/ticker-posts

नागपूर पदवीधर मतदारसंघ आढावा बैठकीस उपस्थित राहून संवाद साधला. माजी आ. श्री. राजू पारवे.



भाग्यश्री धकाते उमरेड ग्रामीण प्रतिनिधी 

आज दिनांक १९ डिसेंबर २०२५ रोजी साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक मंडळ सभागृह उमरेड येथे उमरेड विधानसभा अंतर्गत नागपूर पदवीधर आढावा बैठक संपन्न झाली. या प्रसंगी उपस्थित राहून सर्वांशी संवाद साधला व या बैठकीस मतदार नोंदणी,संघटनात्मक मजबुती,तसेच आगामी  काळातील रणनिती यावर सखोल चर्चा करण्यात आली.

याप्रसंगी मतदार नोंदणी प्रमुख श्री. सुधारकराव कोहळे ,सहप्रमुख श्री सुधीरजी पारवे,जिल्हाध्यक्ष श्री. आनंदराव राऊत, माजी आमदार श्री सुधीरजी पारवे, श्री. राजीवजी पोतदार, डॉ. शिरीषजी मेश्राम, श्री.मनोजजी चौरे, श्री.विजयजी खवास, डॉ.शिवाजी सोनसरे, श्री.सुनीलजी जुवार, श्री. प्रमोदजी घरडे, श्री.जयकुमारजी वर्मा,नवनियुक्त उमरेड शहर महिला अध्यक्ष सौ नंदिनी वसुरकर नवनियुक्त जिल्हा उपाध्यक्ष सौ. मनिषा मुंगल यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.