प्रतिनिधी: निरंजन बावस्कर
भोकरदन: जवखेडा खुर्द कै. दशरथ बाबा विद्यालय जवखेडा खुर्द या शाळेला मा. केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे दादा यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
शाळेचा परिसर व परसबाग याची पाहणी करून समाधान व्यक्त केले, व विविध विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शाळेत सुरू असलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रम याची माहिती घेतली.





Social Plugin