Ticker

6/recent/ticker-posts

भीषण अपघात -



 भाग्यश्री धकाते उमरेड ग्रामीण प्रतिनिधी - 

मरेडजवळील पाचगाव बस स्टॉप येथे रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कार (MH 49 F 1553) चा नियंत्रण सुटल्याने पलटी होऊन भीषण अपघात झाला. या अपघातातअमित यादव (रा. नागपूर) यांचा मृत्यू यश उर्फ सागर मानकर गंभीर जखमी अपघाताची माहिती मिळताच नागपूर ग्रामीण वाहतूक शाखेच्या उमरेड बिटमधील पोलीस अधिकारी व अंमलदारांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.मृत व जखमींना ॲम्ब्युलन्सद्वारे रुग्णालयात दाखल करण्यात आले.अपघातग्रस्त वाहन रस्त्याच्या मधोमध असल्या नेते रस्त्याच्या कडेला हलवून वाहतूक सुरळीत करण्यात आली.ही कारवाई पोलीस निरीक्षक वैभव जाधव वसहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद जंभाळे यांच्या मार्गदर्शना खालीवाहतूक पोलिस पथकाने तत्परतेने पार पाडली.वाहतूक पोलिस पथकाने तत्परतेने पार पाडली.पोलिसां कडून पुढील तपास सुरू आहे.वाहनचालकांनी रस्ता सुरक्षेच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.