Ticker

6/recent/ticker-posts

कळमेश्वर तालुक्यात नगर उपाअध्यक्ष ची झाली निवड .



दि.15 प्रतिनिधी.सतीश पांडे [ कळमेश्वर ]

कळमेश्वर :- दि.6 जानेवारी ले बीजेपी चे श्री अविनाश हिरालालजी माकोडे नगराध्यक्षाचे व सर्व सन्माननीय ताराचंद बांबल, रंजना चालखोर, वर्षा कांबळी नचिकेत लंगडे, वंदना नारनवरे, सविता नाथे, आशिष कुकडे, प्रगती मंडल, योगिता धारपुरे, सुनील चुनारकर, प्रियंका उईके,धनराज देवके,विशाखा गमे, विनोद मुंडवाईक आणि दूसरे नगरसेवक यांनी पदभार संभाळला आणि त्या नंतर दि.15 जानेवारी ला नवनिर्वाचित उपाध्यक्ष श्री. धनराज देवके तसेच श्री प्रकाशराव वरुळकर व श्री.अजय भाऊ मुंडवाईक ह्यांची कळमेश्वर नगरपरिषद च्या स्विकृत सदस्य (नगरसेवक) पदी निवड झाल्याबद्दल सर्व नागरिकांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.