दत्ता बाळापुरकर ग्रामीण प्रतिनिधी सोमठाणा
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सोमठाणा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे सावित्रीबाई फुले पहिल्या महिला शिक्षिका यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ओम प्रकाश भिंगेवाडी यांच्या अध्यक्षतेखाली यावेळी शाळेतील विद्यार्थी व बाल विद्यार्थी यांनी सावित्रीबाई फुले यांच्या विषयी मार्गदर्शन व माहिती व भाषण कलाकृती सादर करून अतिशय सुंदर प्रकारे कार्यक्रम सादर केला





Social Plugin