प्रतिनिधी @ रामेश्वर तोंडे लोणी गवळी
मंगरूळ नवघरे तालुका चिखली जिल्हा बुलढाणा येथील जिल्हा परिषद हायस्कूलचा 100% निकाल 2025 -26 मध्ये शासकीय रेखाकला ग्रेड परीक्षा मध्ये एलिमेंट्री मध्ये सात विद्यार्थी व इंटरमिजिएट मध्ये वीस विद्यार्थी बसले होते. एलिमेंट्री A ग्रेड बी झेड बी ग्रेडमध्ये विद्यार्थी प्राविण्य झाले, व इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा मध्ये ए ग्रेड 8,बी 5 ग्रेड, व शी ग्रेड मध्ये 7 असे एकूण 20 विद्यार्थी प्राविण्य झाले.
यामध्ये राघव धमक, राधा पवार, मयुरी अंभोरे,शितल अंभोरे, श्रद्धा तांबट सिद्धी गाडे व वैष्णवी हरणे या विद्यार्थ्यांना ए ग्रेड मध्ये प्राविण्य मिळवले, व आयुष्य लहाने, कल्याणी जाधव, खुशी जाधव,नीता पवार, पायल तांबट, व संस्कृती वाकडे, बी ग्रेड मध्ये प्राविण्य मिळवले. यांचे मार्गदर्शक व परिश्रम अंशकालीन निदेशक कलाशिक्षक श्री रामेश्वर तोंडे सर यांनी केले. या यशाबद्दल प्राचार्य माननीय श्री वसंत गाडेकर गुरुजी, शिक्षक वृंद, इतर कर्मचारी व व्यवस्थापन समिती यांनी कौतुक केले.





Social Plugin