Ticker

6/recent/ticker-posts

23 महिन्याचा कोरोना भत्ता थकीत सिंदखेड राजा पंचायत समिती समोर अशा सेविका आक्रमक.



 प्रतिनिधी महेंद्र खरात 16 जानेवारी 2016.

23 महिने आशा सेविका कर्मचारी मानधनापासून वंचित प्रशासनाची टाळाटाळ तांत्रिक कारणा चे दाखले देऊन ग्रामपंचायत स्तरावर देयके रोखली जात असल्याचा आरोप अशा सेविकेचा 23 महिन्याचा कोरोना भत्ता आतापर्यंत अशा सेविकाला मिळालेला नाही जीवाची परवा न करता मुला बाळांची परवाना करता सेवा केली आता हक्काच्या पैशासाठी किती वाट पाहायची आहे असा संताप आंदोलन अशा सेविकेने केला आहे प्रशासनाकडून लवकरात लवकर थकीत भत्ता देण्यात यावा अशी मागणी जोर धरत आहे