प्रतिनिधी.नितीन आडे
लोणार तालुक्यातील पंतप्रधान आवास योजना घरकुल योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांची अनेक महिन्यापासून हप्ते प्रलंबित आहे हप्ते वेळेवर नमिळाल्यामुळे घराची कामे अर्जंट राहिली असून लाभार्थ्यांना आर्थिक अडचण कर्जबाजारीपणा व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे याबाबत वारंवार पाठपुरावा करू नये अद्याप ठोस कारवाई झालेली नाही ही बाब अत्यंत गंभीर आहे लोणार तालुक्यातील सर्व लाभार्थ्यांची प्रलंबित हप्ते तात्काळ त्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावे याबाबत स्पष्ट आदेश निर निर्गमितकरण्यात यावे जर जमा करण्यात आले नाहीत तर 7 फेब्रुवारी रमाई जयंती अविनाश रमेश राठोड आपल्या कार्यालयासमोर असलेल्या झाडावर जाऊन आत्मदहनाचा इशारा देण्यात आला आहे तरी शासनाने योग्य योग्य ती दखल घेऊन प्रलंबित घरकुलांचे हप्ते तात्काळ जमा करण्यात करण्यात यावे.





Social Plugin